Jump to content

अवतार (इंग्लिश चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा १५:५७, २८ मार्च २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

अवतार हा जेम्स कॅमेरोन दिग्दर्शीत इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटाने उत्पन्नाचे आजवरचे सर्व विक्रम मोडित काढले आहे. ग्राफिक्सचा अत्यंत प्रभावी वापर व ३ मिती चित्रीकरण हे या चित्रपटाचे वैशिट्य आहे.